Browsing Tag

आझाद मैदान

… म्हणून राज्यपाल शेतकऱ्यांना भेटू शकले नाहीत, राजभवनाचे स्पष्टीकरण

कृषी कायद्याच्या विरोधात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. आझाद मैदानात सभा झाल्यानंतर शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून निवेदन देणार होते. मात्र शेतकऱ्यांची राज्यपाल कोश्यारी यांच्याशी भेट होऊ…

राज भावनाकडे निघालेल्या आंदोलकांना अडवले ,पोलिसांसोबत झटापट

रविवारी संध्याकाळपासून आझाद मैदानात धरणे धरणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी राजभवनाच्या दिशेने कूच केली आहे. मात्र, मोठ्या संख्येने हे मोर्चेकरी राजभवनाच्या दिशेने निघाल्याने पोलिसांनी या आंदोलकांना अडवलं आहे. त्यामुळे मोर्चेकरी आणि शेतकऱ्यांमध्ये…

गायीची पूजा जशी केली जाते तशी शेतकऱ्याची पूजा करा, अबू आझमी यांचे वक्तव्य

मुंबईतील आझाद मैदानात संयुक्त शेतकरी किसान मोर्चा धडकला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चाला संबोधित करण्यासाठी मोर्चाच्या ठिकाणी अनेक राजकीय नेते आणि शेतकरी नेते उपस्थित आहेत. यात राष्ट्रवादी…

‘पवार साहेब, इकडेही लक्ष द्या’, आझाद मैदानात झळकवले पोस्टर्स

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुंबईतल्या आझाद  मैदानातील शेतकरी मोर्चाला भेट देणार आहे.   पवार आझाद मैदानात येत असल्यामुळे मराठा क्रांती  मोर्चाचे कार्यकर्तेही आक्रमक झालेले दिसत आहेत . शरद पवारांनी आपलंही म्हणणं ऐकावं  म्हणून मराठा…

शेतकऱ्यांचा जत्था आझाद मैदानात दाखल, आझाद मैदानात किसान मोर्चाची भव्य सभा

शेतकऱ्यांचा जत्था मुंबईत दाखल झालं आहे.विविध वाहनांतून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झालेआहे. आज म्हणजेच २५ जानेवारी २०२१ रोजी आझाद मैदानात किसान मोर्चाची भव्य सभा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी…

उद्धव ठाकरे, शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. अनेकदा चर्चा होऊन देखील अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. राज्यातील महाविकास आघाडीने देखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला असून, शेतकऱ्यांच्या…