Browsing Tag

आक्षेपार्ह

शेतकऱ्यांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य कंगनाला भोवले, सहा ब्रॅण्ड्सकडून करार रद्द

दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारावर भाष्य करणं कंगना रनौतला महागात पडलंय. शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सहा मोठ्या ब्रॅण्ड्सनी तिच्यासोबतचे आपले करार रद्द केले आहेत.…