Browsing Tag

आंबे

बरेच शेतकरी विचारत आहेत की डाळिंब साठी कल्टार वापरावे का ? त्यांच्यासाठी थोडी माहिती

कल्टार (पॅक्लोब्युट्रोझोल)हे संजीवक प्रामुख्याने आंबा पिका साठी वापरले जाते.चांगला मोहोर व आंबे लागण्यासाठी शास्त्रीय दृष्ट्या डाळिंब पिका साठी याची शिफारस करता येत नाही. अशा प्रकारचे संजीवके वापरून बागेला फुल पण येतात ती फुल मोठी होऊन फळ…