पावसामुळे सांगली व सोलापूर जिल्ह्यात द्राक्षबागांचे नुकसान
मध्यरात्री झालेल्या पावसाने अनेक जिल्ह्यांना फटका बसला आहे. सांगली व सोलापूर जिल्ह्यात द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह आंबा व झेंडूचीही हानी झाली आहे. तासगाव तालुक्यात चार द्राक्षबागा कोसळून शेतकऱ्याचे सुमारे…