Browsing Tag

अस्टर

अस्टर लागवड पद्धत

अस्टर हे हंगामी फुलपीक असून त्यामध्ये पांढऱ्या, लाल, गुलाबी, जांभळ्या रंगाची फुले विशेषतः आढळतात. अस्टरची लागवड संपूर्ण देशात तसेच राज्यात मोठमोठ्या शहरांच्या भोवती केली जाते. अस्टरची फुले फुलदाणीत सजावटीसाठी तसेच हारांमध्ये वापरली जातात.…