राजस्थानमध्ये शेतकऱ्यांना व्याजाशिवाय मिळणार कर्ज आणि 50 हजार सौरपंप
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी नुकतेच विधानसभेत 2021-22 चे तिसरे बजेट सादर केले. या दरम्यान ते म्हणाले की, शेतकर्यांमध्ये भारतची आत्मा बसते. त्याशिवाय पुढील वर्षापासून कृषी अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर करण्याची घोषणा त्यांनी केली.…