Browsing Tag

अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक भागातील शेतीचे नुकसान

धामणगाव व चिखलदरा तालुक्यात गुरूवारी म्हणजेच १८ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. सायंकायपर्यंत वातावरणात गारवा असच कायम होता. चिखलदरा येथे गुरुवारी दुपारी…

गोंदिया जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी

गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील हरभऱ्यासह इतर रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याचे बोलले जात आहे. तर धान खरेदी केंद्रावरील धान मोठ्या प्रमाणात उघड्यावर पडून असल्यामुळे अवकाळी पावसामुळे धान…

अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

अवकाळी पावसाचा भंडारा जिल्ह्यातील अनेक भागांना फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . बुधवारी म्हणजेच १७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या सर्व भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या…

अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा, काजू बागांना फटका

अतिवृष्टीच्या तडाख्यात सावरत असलेल्या राज्यातील शेतकऱ्य़ांना अवकाळी पावसाने मोठा फटका दिला आहे. कांदा, हरभरा, मका, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या पावसाचा सर्वात मोठा फटका कोकणात आंबा व काजूच्या बागांना बसण्याची शक्यता आहे. सलग दोन…