बाजरीपासून बनवा कीटकनाशके
आपण शेतातील कीड व अळी नियंत्रणासाठी रसायनात भरपूर पैसे घालवतो. प्रामुख्याने रसायनांचा वापर हा भाजीपाला वर्गीय पिकांसाठी होतो. भाजीपाला म्हंटल कि अळीची समस्या हि फार मोठी बाब आहे. रसायन फावारलेला भाजीपाला आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे…