Browsing Tag

अमोनियम

कांदा खत व्यवस्थापन

वाफे तयार करण्यापूर्वी एकरी ६ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ३ टन कोंबडी खत अथवा गांडूळखत पसरून जमिनीत चांगले मिसळावे. शेणखत मिसळण्यापूर्वी वीस दिवस आधी त्यामध्ये एकरी २ किलो ट्रायकोडर्मा मिसळून खताच्या ढिगाला हलके ओले करून झाकून ठेवावे.…