जाणून घ्या सेंद्रिय खताचे फायदे
सेंद्रिय खतामुळे मातीतील कणांची रचना दाणेदार बनते,शिवाय रचना स्थिर राहण्यास मदत होते. कणांची रचना उत्कृष्ट झाल्यामुळे जमिनीची जलधारणा शक्ती वाढते. निचरा व्यवस्थित होतो व हवा खेळती राहते,त्यामुळे मातीच्या कणांतील मुलद्रव्यांची अदलाबदल…