Browsing Tag

अग्निशिखा

अग्निशिखा /कळलावी या नावाने ओळखली जाणारी ही लिली प्रजातीतील एक वनस्पती

अग्निशिखा ही अत्यंत विषारी वनस्पती असून या वनस्पतीचा प्रत्येक भाग विषारी असतो. त्यातल्या त्यात कंद हे सर्वाधिक विषारी आहेत. विषाची तीव्रता इतकी जास्त असते कि चुकून खाण्यात आल्यास काही तासांत उलटया, जुलाब, लघवी वाटे रक्तस्राव होतो, कधी कधी…