मिरचीच्या विविध जातींबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या
1] तेजस्विनी
2] तेजाफोर
3] राशी
4] अग्निरेखा
5] फुले ज्योती
6] ब्याडगी
7] ज्वाला
8] पंत सी-1
9] फुले सई
10] संकेश्वरी
मिरचीच्या जातीची विविध प्रकारानुसार माहिती
1. तेजस्विनी मिरची = हि एक तिखट मिरची ची जातं आहे. हि जातं कोणत्याही शेत…