Browsing Tag

अखिलेश यादव

‘प्रधान’ शब्द पण ‘कृषि’ नंतर येतो, भाजपानं लक्षात ठेवावं – अखिलेश यादव

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेकडो शेतकऱ्यांचे मागील १६ दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. कडाक्याची थंडी पडलेली असतानाही शेतकरी तिथेच रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असून कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत. तर,…