शेतकरी आंदोलनावर सायना नेहवाल आणि अक्षय कुमारचे ‘कॉपी-पेस्ट’ ट्विट
कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेली अनेक महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. देशभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत असतानाच आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील या आंदोलनाची दखल घेतली जाऊ लागली आहे. प्रसिद्ध पॉप स्टार रिहानाने शेतकरी…