जाणून घ्या पालेभाज्यांचे औषधी गुणधर्म
१.] कोथिंबीर :- उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.
२.] कढीलिंब ;- पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो.
३.] पालक :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी…