स्लरी व्यवस्थापन
सोयाबीन भरडा स्लरी
स्लरी 500 लिटरच्या टाकीमध्ये 4 दिवस भिजवने त्यानंतर पाचव्या दिवशी प्रती वेल एक लिटर याप्रमाणे पाणी वाढवुन स्लरी द्यावी .
55 वा दिवस
शेण – 50 किलो +
गोमुत्र – 10 लिटर +
गुळ – 4 किलो +
ताक – 3 लिटर +
सोयाबीन भरडा – 10 किलो +
पि एस बी – 1 लिटर .
68 वा दिवस
शेण – 40 किलो +
गोमुत्र – 10 लिटर +
गुळ – 4 किलो +
ताक – 3 लिटर +
सोयाबीन भरडा – 10 किलो
शेंगदाणा ढेप स्लरी
500 लिटरच्या टाकीमध्ये 4 दिवस भिजवने त्यानंतर पाचव्या दिवशी प्रती वेल एक लिटर याप्रमाणे पाणी वाढवून स्लरी द्यावी
82 वा दिवस
शेण – 30 किलो +
गोमुत्र – 7 लिटर +
गुळ – 3 किलो +
ताक – 3 लिटर +
पी एस बी – 1 लिटर +
के एम बी – 1 लिटर +
शेंगदाणा पेंड – 25 किलो
95 वा दिवस
शेण – 25 किलो +
गोमुत्र – 5 लिटर +
गुळ – 3 किलो +
ताक – 3 लिटर +
शेंगदाणा पेंड – 25 किलो
110 वा दिवस
शेण – 25 किलो +
गोमुत्र – 3 लिटर +
गुळ – 3 किलो +
ताक – 3 लिटर +
के एम बी – 1 लिटर +
शेंगदाणा पेंड – 25 किलो.🙏🏻🙏🏻
स्लरी साहीत्य :-
10 लीटर गोमुत्र.
15 कीलो शेण.
2 कीलो गुळ.
2 कीलो सर्व कडधान्य(पिट).
500ग्रॅम तांदूळ (पिट) .
एन.पि.के.प्रत्येकी 200 मीली.
शेत 200 मीली.
ताक 1लीटर.
5 दिवस आगोदर सर्व साहीत्य व पाणी 100 लीटर बनविण्यास टाकले होते दीवसातून 2 ते 4 वेळा बांबूच्या ( काटीच्या ) साह्याने हलवले .
स्लरी तयार झाली आहे स्लरी चा गंद ( वास ) ऊसाच्या मळी सारखा येत आहे.
बनवलेली स्लरी व्रस्त गाळ करुन 400 लीटर पाणी तयार करुन
शरद केशवराव बोंडे
(जैविक कास्तकार)
९४०४०७५६२८