चागंला बागईतदार होण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
चागंला बागईतदार होण्यासाठी खालिल गोष्टी लक्षात ठेवा. पिकात निर्णय घेताना आचरणात राहू द्या.
काही संकल्प:
१) प्रथम झाडाचे ऐकायला शिका.
२) अनुभव हाच गुरू स्थानि माना.
३) खर्चात कायम बचत धोरण राबवा
४) अनुभव सायन्टिक आसु दया.
५) चागंल्या बागाईत दारच्या संपर्कात रहा.
६) अनवश्यक खर्चा पासुन दूर रहा.
७) स्वत: कामातुर सहभागी व्हा
८) इतराना चांगला, व योग्य सल्ला द्या.
९) आपल्या सारखीच इतर शेतकर्याची सर्व अर्थव्यवस्था ह्या पिकावर अवलबुंन हे सदैव लक्षात ठेवा.
१०) सल्ला घेऊनच प्रत्येक काम करा.
११) ह्या पिकात आज घेतलेल्या निर्णायावर उद्याचे भवित्व अवलंबून आहे. हे विसरू नका.
१२) ठरवा म्हणजे मिळेल, आणि शोधा म्हणजे सापडेल. या प्रमाणे वागल्यास पुढेच जाल.
१३) यशस्वी शेती प्रयोग शेतकरी बांधावर जाऊन बघत चला.
१४) नैसर्गिक आयुष्यमानच पिकात म्हत्वाचे माना.
15) शेतात कामगार लाऊन बाहेर फिरायला जाऊ नका. तुमची बरबादी होईल तसे केले तर.
आदर्श बागाईतदार (शेतकरी) होण्यासाठी खालिल नियम पाळा……
1) चूक झाली तर मान्य करा.
2) समोरच्याचे मत विचारात घ्या.
3) चांगल्या कामाची स्तुती करा.🥝🍐🍐🍐🍐
4) आभार मानायला विसरू नका.
5) मी ऐवजी जमिन शब्द प्रयोग करा.
6) सतत हसतमुख रहा.
7) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.
8) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.
9) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.
10) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.
11) कृती पुर्व विचार करा.
12) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.
13) क्रोधावर नियंत्रण ठेवा.
14) कोणतेही पिक असो, सहकार्य ठेवा.
15) नेहमी सायन्टिफिक गोष्टी अवंलबवा
16) शेती चांगलीच करा
17) परिणामचा गुणाकार व संकटाचा भागाकार करा.
18) विचार करून,निर्णय घ्या.
शरद केशवराव बोंडे ९४०४०७५६२८