भेंडी खाऊन घटवा वजन

0

भेंडी हि अनेकांची आवडती भाजी असते. मात्र भेंडी हि आरोग्यदायी सुद्धा आहे हे तुम्ही जाणता का? भेंडी खाऊन तुम्ही वजन देखील कमी करू शकता.

वजन कमी करण्यासाठी हे उपाय करा

वजन कमी करायचे असेल तर दररोज कच्ची भेंडी चावून खायला हवी. कच्ची खाणे शक्य नसेल तर अर्धवट शिजवून खाऊ शकता.

मधुमेही व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडीची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते.

भेंडीमुळे मेंदूचं कार्य सुरळीत सुरू राहतं. यामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी भेंडी उपयुक्त आहे.

भेंडीचे तुकडे करून पाण्यासोबत वाटून हे मिश्रण गाळावे. हा लेप चेहऱ्यावर लावल्याने काळे डाग दूर होतात.

सकाळी उपाशी पोटी चार ते पाच रात्रभर भिजविलेली भेंडी खाल्ल्याने तारुण्य टिकून राहते.

जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे
९४०४०७५६२८

महत्वाच्या बातम्या : –

कृषी कायद्याविरोधात उद्धव ठाकरे, शरद पवार रस्त्यावर उतरणार

गायींना होणारे आजार व त्यावरील घरगुती उपचार

अश्या प्रकारे करा लेमन ग्रासची शेती

पीक विमा कंपन्यांनी फिरवली शेतकऱ्यांकडे पाठ

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाट्याची १२९ ते ३८७ क्‍विंटल आवक

Leave a comment