जीवाणू खताचे महत्त्व व उपयोग

0

1)रायझोबियम –
हे जिवाणू द्विदल वर्गिय कडधान्ये तेलबिया यांच्या मुळीवर गाठी करून राहतात व हवातील नायट्रोजन पिकाला उपलब्ध करून देतात.

2)अझोटोबॅक्टर व ऑझोस्प्रिलम –
हे जिवाणू एकदल पिकाच्या मुळीजवळ राहून हवेतील नायट्रोजन उपलब्ध करून देतात.

3)PSB –
जिवाणू जे स्फुरद उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगात करतात.

4)KSB –
जिवाणू जे पालाश उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगात करतात.

5)ट्रायकोडर्मा –
एक बुरशी जी इतर बुरशीना खाते , उपयोग करपा , भुरी , डाऊनि ,जमिनीतून येणाऱ्या बुरशी करिता उत्तम .

6)स्युडोमोनास –
एक जिवाणू जो इतर बुरशीना खातो , उपयोग करपा , भुरी , डाऊनि , जमिनीतून येणाऱ्या बुरशी करिता उत्तम .

7)अँपिलोमयसिंन –
एक बुरशी जी इतर बुरशीना खाते , उपयोग करपा , भुरी सर्व पिकांवर येणाऱ्या बुरशी करिता उत्तम .

8)बॅसिलस सबटीलस –
एक जिवाणू जो इतर बुरशीना खातो , उपयोग करपा , डाऊनि , सर्व पिकांवर येणाऱ्या बुरशी करिता उत्तम .

9)बॅसिलस थ्यूरेणजेनेसीस कुष्टारकी –
हे अळी ने खाल्ले की तिला तोंडाचा पक्षवात होतो. तीचे खाने बंद होऊन 72 तासात मरते.

10)ब्युव्हेरिया ब्रासीना –
एक बुरशी जी रस शोषक किडीवर जगते , आणि त्यांना मारते उपयोग मावा , तुडतूडे , मिली बग , करिता उत्तम.

11)मेटारायझम अनिसपोली – एक बुरशी जी अळी वर्गीय किडीवर जगते , आणि त्यांना मारते उपयोग सर्व प्रकारची अळी विशेष करून हुमणी अळी .

12)वेस्टडीकम्पोजर –
जिवाणू जे सडवण्याची प्रक्रिया वेगात करतात बहुउपयोगी .

माहिती संकलन
श्रीविनायक दिलीपराव यादव-पाटील-उंडाळकर.
B.Sc.Agri,M.Sc.Food Science & Tech.,P.G.D in Agri.Business.
संस्थापक अध्यक्ष,
तेजदिप शेतकरी,कृषी व कृषी पदविधर विकास संस्था,उंडाळे,ता.कराड, जि.सातारा.
मो.नं- 9021025147

Leave a comment