नस दाबली गेली असल्यास ‘हे’ घरगुती उपाय एकदा नक्की करून पहा

0

नसां मध्ये वेदना होणे ही एक गंभीर समस्या नाही, परंतु नसांच्या वेदनेला दुलर्क्षित केल्याने हे धोकादायक असू शकते. या साठी आपल्यला काही उपचार करायला हवे ते जाणून घेऊ या

दबलेल्या नसांची लक्षणे अश्या प्रकारे जाणून घ्या 

  • शरीराच्या भागात मुंग्या येण्याची भावना होणे.
  • अनावश्यक सर्दी.
  • मानेत, खांद्यात, कंबरेत, पाठीत किंवा शरीराच्या एका बाजूस असह्य वेदना होणे.
  • शरीराच्या काही भागात सुन्नता जाणवणे.
  • स्नायूंचा कमकुवतपणा.

उपचार –

मॉलिश करू शकता- नस दाबली गेली आहे अशा भागावर नारळ,मोहरी,ऑलिव्ह तेल किंवा एरंडेल तेलाची मसाज करा. या मुळे वेदने पासून आराम मिळेल.

पुरेशी झोप घ्या- झोपताना शरीर विश्रांतीच्या अवस्थेत असतो, या मुळे दबलेल्या नसाच्या भागाला आराम मिळतो म्हणून विश्रांती घ्या.

पोईश्चर बदला- चलण्याची, बसण्याची, झोपण्याच्या चुकीच्या स्थिती मुळे त्रास वाढू शकतो म्हणून लक्षात ठेवा की नसांवर दाब पडू नये.उशी किंवा एडजस्टेबल चेयर वापरा.

स्ट्रेचिंग आणि योग फायदेशीर आहे- हे देखील या साठी प्रभावी आहे परंतु स्ट्रेचिंग करताना जास्त ताण देऊ नका.

शेकावे- दबलेल्या नसाची सूज कमी करण्यासाठी बर्फ किंवा गरम पाण्याने शेकावे. वेदनेच्या क्षेत्राला किमान 15 मिनिटे दिवसातून 3 वेळा शेकावे.

सेंधव मीठ- सूती कपड्यात सेंधव मीठ घाला. एक बादलीत गरम पाणी घेऊन त्यामध्ये सेंधव मिठाची कापड घाला आणि या पाण्याने अंघोळ करा किंवा 30 मिनिटे त्यामध्ये बसावे.

मेथी दाणे – हे सायटिका आणि नसांच्या दुखण्याला दूर करण्यात प्रभावी आहे. या साठी मेथीदाणे पाण्यात भिजवा आणि वाटून पेस्ट बनवा दुखणाऱ्या क्षेत्रावर लावा.

महत्वाच्या बातम्या : –

गायी व म्हशींमध्ये लम्पी आजाराची लक्षणे कशी ओळखता येणार ते जाणून घ्या

फुलशेती सल्ला

बकरी संगोपन करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 2 लाख 40 हजार रुपयांचे अनुदान

पालाश म्हणजेच पोटॅशचे शेतीसाठी होणारे महत्व

निंबोळी अर्काचा किडीवर होणारा परिणाम

Leave a comment