Browsing Category

News

प्रयोग अन् नियोजनातून शेती विकासावर भर

महाविद्यालयात पंचवीस वर्षांपासून गणित शिकविणाऱ्या प्रा. सोमनाथ घुले यांनी गिरणारे (जि. नाशिक) येथील वडिलोपार्जित शेतीचे गणित फारसे चुकू दिले नाही. दर रविवारी त्यांची कुटुंबासोबत शेतातील वारी मागील तीन दशके सुरूच आहे. शेतीतून मिळणारी ऊर्जा…

भूकमुक्त भारतासाठी मधमाश्‍या पाळा

भारताची लोकसंख्या २०३० पर्यंत १५० ते १५५ कोटींपर्यंत पोचेल असा संख्याशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. सर्वांस पुरेसे अन्न आणि ३० कोटी तरुणांस रोजगार ही दोन आव्हाने नियोजनकर्त्यांपुढे आहेत. उत्पादनात वाढ आणि रोजगारनिर्मिती अशा दोन्ही गोष्टी…

ऊस बेणे मळ्याने दिली आर्थिक सक्षमता

नगर जिल्ह्यातील तेलकुडगाव (ता. नेवासा) हे गाव ऊसशेतीसाठी प्रसिद्ध आहे. गावातील साईनाथ काळे अडीच वर्षांपूर्वी नव्या ऊसजातीचा बेणे प्लाॅट तयार करण्याकडे वळले. दर्जेदार बेणे तयार करून आत्तापर्यंत ६०० टन बेणेविक्री साधली आहे. हा…

‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६ शेतकऱ्यांची नोंदणी

हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील शेतकऱ्यांना चांगले अर्थार्जन व्हावे, यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मँगोनेट सुविधेचा लाभ घेतात. गतवर्षी जिल्ह्यातील ९३७  शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी केली होती. गेल्या सात वर्षांत ४, ५६६…

इतर पिकांसाठी थंडी पोषक मात्र या फळाच्या बागेसाठी धोकादायक, कृषी विभागाचा शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण…

सध्या पडलेल्या थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण लाभत आहे जे की पिकांची वाढ सुद्धा जोमाने होत आहे परंतु हे वातावरण सर्वच पिकांना पोषक नसून काही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या वातावरणात सर्वात जास्त धोका आहे म्हणजे…

शेतकऱ्यांनो नुकसानभरपाई पाहिजे असेल तर योग्य वेळेत प्रक्रिया करा, कृषी संचालकांची सूचना

निसर्गाच्या अनियमितपणामुळे पीक नुकसान मोठ्या प्रमाणात झाली आहे जो की सगळीकडे याचा गाजावाजा होत आहे मात्र नुकसानभरपाईसाठी जे प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. योग्य वेळेत प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने…

खुशखबर: शेतकरी राजांना घर बांधणे होईल सोपे, स्टार किसान घर कर्ज योजना करेल मदत

प्रत्येकाचे स्वप्न असते की आपले स्वतःचे घर असावे. यासाठी नवीन वर्षात शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ इंडियाने स्टार किसान घर नावाची विशेष कर्ज योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घराच्या बांधणी पासून तर दुरुस्ती पर्यंत कर्ज उपलब्ध केले…

कापूस अर्थकारण:कापुस बाजार भावाबाबत शेतकऱ्यांनी दाखवून दिले एकीचे बळ

या वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस यांचे बाजार भाव आपल्या मर्जीनुसार नियंत्रित केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कापसातील त्यांचे अर्थकारण शेतकऱ्यांना समजल्याने यावर्षी प्रथमच शेतकऱ्यांनी भाव ठरवण्याचा अधिकार आपल्या हाती घेतले.…

ई – गोपाल अॅपमुळे एका क्लिकवर समजणार जनावरांची माहिती, पशुपालक वर्गाला होणार योजनांचा लाभ

शेतकऱ्यांचे शेती मालाचे उत्पादन वाढावे म्हणून केंद्र सरकार सारखे प्रयत्न करत असते एवढेच नाही तर इतर जोडव्यवसाय म्हणून केंद्र सरकार त्याकडे सुद्धा लक्ष देत आहे. पशुपालकांच्या काही अडचणी असतील किंवा त्यांना योजनांचा लाभ मिळावा म्हणून ई-गोपाल…

शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी सोलापूर विद्यापीठाने विकसित केले विशेष सॉफ्टवेअर

शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी तसेच शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली असून त्याला भारत सरकारकडून पेटंट देखील…