Browsing Category

कृषीपीडिया

वाचा दसरा आणि झेंडू ची फुले यांचा सबंध

कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथादेखील या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्‍त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला,…

अॅस्टर लागवड तंत्रज्ञान

ॲस्टरची फुले सजावट, फुलदाणी, हार-गुच्छ तयार करण्यासाठी वापरतात. या फुलांना सण समारंभामध्ये चांगली मागणी असते.  लागवड हंगाम :  लागवड वर्षभरात कधीही करता येते. तरीही हंगाम, लागवडीसाठीची जात आणि स्थानिक हवामान याचा विचार करून बाजारातील…

निशिगंध लागवड तंत्रज्ञान

निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात. हार, वेणी तयार करण्यासाठी निशिगंधाच्या फुलांना मागणी आहे. फुलदांड्याचा उपयोग फुलदाणी आणि पुष्प सजावटीसाठी केला जातो. या फुलपिकाची लागवड करणे सोपे असते. लागवड कमी खर्चात होते. वर्षभर मागणी असते,…

खुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान

गुलाबाच्या फुलांचा उपयोग गुलाबपाणी, अत्तर तयार करण्यासाठी होतो. गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद तयार करतात. अलीकडे गुलाब फुलांचा उपयोग सजावट, गुच्छ, हारतुरे करण्यासाठी वाढला आहे.  परदेशात गुलाब फुलांचा उपयोग लांब दांड्याचे फूल…

झेंडू लागवड तंत्रज्ञान

झेंडू फुलांना सणसमारंभात चांगली मागणी असते. याचबरोबरीने बागेमधील रस्ते, लॉन यांच्या कडेला, कुंडीत तसेच हॅंगिंग पॉटमध्ये झेंडूची लागवड केली जाते.  झेंडू फुलांच्या पाकळ्यापासून कॅरोटीनॉइड रसायन तयार करतात. हे कोंबडी खाद्यात मिसळतात,…