शेतकऱ्यांच्या व्यथाही दारुण. येती डोळा भरूण…..

आमचंही जगणं कबुल करा..देशातील शेतकरी जगला तरच देश जगेल. हे त्रिकालबाधित सत्य खरे पण बदलत्या काळात ही शेतकऱ्यांच्या जगण्याची हमी काही केल्या मिळत नाही. असे असले तरी शेतकरी मात्र आपल्या इमानाला जागत असल्याचे दिसतेय स्वतः कष्ट करायचे प्रसंगी

ह्युमस जीवन द्रव्य

ह्युमस म्हणजे जमिनितील अन्नद्रव्याचे भांडार आहे जमीन हि अन्नपूर्णा…पणहा ह्युमस वाढतो फक्त आणी फक्त आच्छादणाचे प्रकार मुळे….आज सगळ्या बागायती जमीनीचे ह्युमस सेंद्रिय कर्ब संपत चाललाय1) ह्युमस जमिनीला सुपिकता प्रदान करते. जमिनीमध्ये जीवन

धान ऐवजी भरडधान्ये घ्या, करोडो लिटर पाणी बचत होईल.

मिलेटस्/Millets म्हणजे काय?मिलेटस् म्हणजे भरडधान्ये वा तृणधान्ये, ज्याला इंग्रजी भाषेत Millets वा small seeded grass असे म्हणतात. Millets म्हणजे मोटा अनाज. या Millets ला Nutricereals वा Superfood असेही म्हटले जाते.मिलेटस् चा इतिहास

Animal Care : आला हिवाळा जनावरांना सांभाळा

नोव्हेबर महिना सुरु झाला तरी अजून म्हणावी तशी थंडीला सुरुवात झालेली नाही. परंतु हवामान अंदाजानूसार येत्या काही दिवसात थंडीची चाहूल लागेल. थंडीच्या दिवसात जनावरांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. थंडीमुळे जनावरांमध्ये ताप किंवा पोटाचे आजार…

पोळ्याच्या सजावटीला हवीच वेसण भरजोर

कारंज्याच्या खर्डीपुऱ्यात बनते उत्तम दर्जाची वेसण  कारंजा घाडगे (ता. जि. वर्धा) येथील खर्डीपुरा भागातील कुटुंबे वेसण निर्मितीचा कौशल्यपूर्ण व कष्टाच्या व्यवसायात आहेत. हे सर्व कुटुंबीय श्रावणी पोळ्याच्या दृष्टीने आधी दोन ते अडिच महिने…

प्रयोग अन् नियोजनातून शेती विकासावर भर

महाविद्यालयात पंचवीस वर्षांपासून गणित शिकविणाऱ्या प्रा. सोमनाथ घुले यांनी गिरणारे (जि. नाशिक) येथील वडिलोपार्जित शेतीचे गणित फारसे चुकू दिले नाही. दर रविवारी त्यांची कुटुंबासोबत शेतातील वारी मागील तीन दशके सुरूच आहे. शेतीतून मिळणारी ऊर्जा…

भूकमुक्त भारतासाठी मधमाश्‍या पाळा

भारताची लोकसंख्या २०३० पर्यंत १५० ते १५५ कोटींपर्यंत पोचेल असा संख्याशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. सर्वांस पुरेसे अन्न आणि ३० कोटी तरुणांस रोजगार ही दोन आव्हाने नियोजनकर्त्यांपुढे आहेत. उत्पादनात वाढ आणि रोजगारनिर्मिती अशा दोन्ही गोष्टी…

ऊस बेणे मळ्याने दिली आर्थिक सक्षमता

नगर जिल्ह्यातील तेलकुडगाव (ता. नेवासा) हे गाव ऊसशेतीसाठी प्रसिद्ध आहे. गावातील साईनाथ काळे अडीच वर्षांपूर्वी नव्या ऊसजातीचा बेणे प्लाॅट तयार करण्याकडे वळले. दर्जेदार बेणे तयार करून आत्तापर्यंत ६०० टन बेणेविक्री साधली आहे. हा…

गहू उत्पादकता वाढीचे तंत्र

देशाच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कमीत कमी क्षेत्रावर अधिक उत्पन्न कसे वाढवावे यासाठी विद्यापीठ स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. देशाची अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी ज्वारी, बाजरी, मका व गहू  या अन्नधान्य पिकांवर अवलंबून राहावे…

मेथी उत्पादन तंत्रज्ञान

भाजीपाला पिकांमध्ये मेथी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय पालेभाजी असून मेथीचा वापर दैनंदिन आहारात विविध प्रकारे करण्यात येतो. महाराष्ट्रात बहुतेक सर्व जिल्ह्यांत मेथीची लागवड केली जाते. मोठ्या शहरांच्या आसपासच्या भागात मेथीच्या लागवडीखालील…