गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची सुमारे ९० ट्रक आवक

0

पुणे येथील गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी म्हणजेच १७ जानेवारी २०२१ रोजी भाजीपाल्यांची सुमारे ९० ट्रक आवक झाली असल्याची माहित समोर आली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक घटली होती.

शेवगा : ५००-६००, गाजर : १५०-१८०, वालवर : २५०-३००, बीट : ५०-६०, घेवडा : २५०-३००, कोहळा : १००-१२०, आर्वी : १८०-२००, ढेमसे : २००-२२०, पावटा : २००-२५०, भुईमूग शेंग : ४००-५००, मटार : २००-२५०, स्थानिक -२५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.कांदा : २००-३००, बटाटा : १००-१६०, लसूण : ४००-९००, आले : सातारी १५०-२००, भेंडी : २००-२५०, गवार : ३००-४००, टोमॅटो : ५०-६०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : ३५०-५००, दुधी भोपळा : ८०-१००, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१००, कारली : हिरवी २००-२२०, पांढरी १४०-१५०, पापडी : २००-२५०, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : ५०-६०, कोबी : ३०-५०, वांगी : २००-२५०, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : २००- २५०, तोंडली : कळी २००-२५०.

पालेभाज्यांचे भाव  : हरभरा गड्डी – ४००-६००, शेपू : ५००-८००, कांदापात : ८००-१०००, चाकवत : ४००-५००, कोथिंबीर : ५००-८००, मेथी : ८००-१०००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ४००-५००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ४००-५००, चुका : ४००-५००, चवळई : ८००-१०००, पालक : ४००-६००.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : शेवंती काडी -१००-२५०, लिलीयन (१० काड्या) ८००-१३००, ऑर्चिड – २००-४००, ग्लॅडिओलस – (१० काड्या) – २०-४०,झेंडू : १०-३०, गुलछडी : ५०-८०, ॲस्टर : (५ जुड्या) ८-१६, सुटा ५०-७०, कापरी : १०-३०, शेवंती ६०-१२०, गुलाब गड्डी : २५-५०, गुलछडी काडी : १०-६०, डच गुलाब (२० नग) : ८०-१२०, जरबेरा : २०-३०. कार्नेशियन : ६०- १२०.

मटण : बोकडाचे : ६६० बोल्हाईचे : ६६० खिमा : ६६०, कलेजी : ६६०.

चिकन : चिकन : १८०, लेगपीस : २२० जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : २८०.

अंडी :गावरान : शेकडा : ८०० डझन : १०८ प्रति नग : ९, इंग्लिश : शेकडा : ४२१ डझन : ६० प्रतिनग : ५.

महत्वाच्या बातम्या : –

बोर्डो मिश्रण एक उत्तम बुरशीनाशक

भेंडी खाऊन घटवा वजन

कृषी कायद्याविरोधात उद्धव ठाकरे, शरद पवार रस्त्यावर उतरणार

गायींना होणारे आजार व त्यावरील घरगुती उपचार

अश्या प्रकारे करा लेमन ग्रासची शेती

 

Leave a comment