गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक

0

गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती.
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे एक लाख, तर मेथीची ५० आणि हरभऱ्याच्या ३५ हजार जुड्या आवक झाली होती.

मुळे : ३००-८००, राजगिरा : ५००-७००, चुका : ७००-८००, चवळई : ६००-७००, पालक : ६००-८००, हरभरा गड्डी – ३००-६००,कोथिंबीर : १०००-१५००, मेथी : ६००-१०००, शेपू : ४००-६००, कांदापात : ८००-१०००, चाकवत : ५००-७००, करडई : ५००-७००, पुदिना : १५०-२५०, अंबाडी : ६००-७००.

फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ३०-५०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : १८०-२००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : १६०- २००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १२०-१५०, शेवगा : ४५०-५५०, गाजर : १४०-१६०, वालवर : २५०-३००, बीट : ४०-६०, घेवडा : ३००-३५०, कोहळा : १००-१२०, आर्वी : १५०-१६०, टोमॅटो : ४०-६०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : ३००-५००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-२५०, काकडी : १२०-१६०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी १८०-२००, पापडी : २५०-३००, पडवळ : १८०-२२०,  घोसावळे : १८०-२००, ढेमसे : २००-२५०, पावटा : २५०-३००, भुईमूग शेंग : ४००-५००, मटार : २००-२४०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००,कांदा : २२०-२७०, बटाटा : ८०-१६०, लसूण : ५००-१०००, आले : सातारी १००-२००, भेंडी : २५०-३००, गवार : ३५०-५००.

फळबाजारात  संत्री आणि मोसंबी प्रत्येकी सुमारे २० टन, डाळिंब २० टन, पपई २० टेम्पो, चिकू सुमारे १ हजार गोणी, कलिंगड आणि खरबूज प्रत्येकी सुमारे १५ टेम्पो, विविध जातींची बोरे सुमारे ३५० गोणी, पेरू ६०० क्रेट , स्ट्रॉबेरी १० टन आवक झाली होती. तर द्राक्षांची बारामती, फलटण, सांगली, इंदापूर आणि पंढरपूर भागांतून २५ टन आवक झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या कडाक्याच्या थंडीचा परिणाम गुलछडी आणि लिलीच्या उत्पादनावर झाला आहे. थंडीमुळे या फुलांची आवक घटली आहे. प्रजासत्ताक दिनामुळे फुलबाजारास सुट्टी आहे.

महत्वाच्या बातम्या : –

गायीची पूजा जशी केली जाते तशी शेतकऱ्याची पूजा करा, अबू आझमी यांचे वक्तव्य

मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट- रामदास आठवले

हा काही ऑलिम्पिक गेम सुरु आहे का?

‘पवार साहेब, इकडेही लक्ष द्या’, आझाद मैदानात झळकवले पोस्टर्स

भेंडीचे १० गुणकारी फायदे

 

 

Leave a comment