Browsing Category

हवामान

महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी कायम

उत्तर भारतातील वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम थंडीवर होत आहे. त्यामुळे  राज्यात अजूनही थंडी कायम आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत थंडीत काही अंशी चढ-उतार होतील अशी माहित देण्यात आली आहे. गेल्या २४ तासतात निफाड येथे…

पुणे ठरले सर्वात थंड शहर, पुढील दोन – तीन दिवस तापमानातील घट कायम राहणार

उत्तरेकडून येणाऱ्या गर वाऱ्याचा जाेर वाढल्याने महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळत आहे. देशातील हवामानातील बदलाचा परिणाम हा सर्व्यात आधी  पुण्यात दिसून येतो.राज्यातील सर्वांत…

पुढील चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार

राज्यात असलेले कोरडे वातावरण आणि उत्तर भारतात असलेली थंडीची लाट यामुळे वातावरणात चांगलाच गारठा वाढला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आहे. पुढील चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार असल्याचं सांगितलं जात…

२०२० इतिहासातील सर्वाधिक उष्ण वर्ष

२०१६ बरोबरच २०२० इतिहासातील सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली आहे. ‘नासा’ ने २०२० हे सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याचे म्हटले आहे. तर कोपर्निकस नुसार मागचे वर्ष दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष होते. या पूर्वी २०१६ हे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवले…

राज्यातील किमान तापमानात चढउतार

राज्यातील किमान तापमानात चढउतार होत असल्याचे पहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्रात असलेल्या कोरड्या वातावरणामुळे थंडी वाढली आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा पुन्हा खाली आला आहे. येत्या चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार असल्याचे बोलेल जात आहे.…

पूर्व विदर्भातील ‘या’ भागात पाऊस पडण्याची शक्यता

मराठवाडा ते बिहार या दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांच्या वातावरणात बदल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व वर्धा…

राज्यात ‘या’ तारखेला पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता

आगामी काही दिवसांत राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी बांधवांच्या चिंतेत भर पडली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने याआधी…

२४ तासांत नागपूरच्या तापमानात ५ अंशाची घसरण

वातावरण काेरडे हाेताच, २४ तासांत नागपूरच्या तापमानात ५ अंशाची घसरण झाली आहे. आर्द्रता घटल्याने थंडीचा प्रभाव जाणवू लागला आहे. नागपूर शहरात ११ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नाेंद करण्यात आली. नागपुरात सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ४५ टक्के हाेती,…

पुढील काही दिवस राज्यातील थंडीत चढ-उतार

पश्चिम बंगालच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार निराम झाले असल्यामुळे या भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचा थेट परिणाम आता राज्यातील वातावरणावर होणार असल्याचे बोलेल जात आहे. सध्या हवामान कोरडे असले तरी पुढील काही दिवस…

उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट कायम

गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली आहे. यामुळे खानदेशातील थंडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडी असून कोकण, मराठवाडा व विदर्भात थंडी कमी झाली आहे. जळगाव येथे नीचांकी ११.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान…