Browsing Category

हवामान

‘या’ दिवशी विदर्भात पावसाचा इशारा, विजांसह पावसाची शक्यता

येत्या गुरुवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर १७ मार्चला काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तर १८ तारखेला जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.नागपूरसह वर्धा, गोंदिया, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात १७ मार्चला…

विदर्भात काही भागांत हलक्या पावसाचा इशारा

राज्यात सध्या सर्वाधिक तापमानामुळे उन्हाच्या सर्वाधिक झळा जाणवत असलेल्या विदर्भातील काही भागांत १० मार्चपासून दोन ते तीन दिवस हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात या काळात तापमानवाढ…

विदर्भातील वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणावर घटली

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर वातावरण कोरडे होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील सरासरी तापमान ३८ ते ३८.८ अंशाच्या जवळपास जाणार अशी माहित देण्यात आली आहे.दरम्यान गेल्या २४ तासात चंद्रपूर…

नागपूरमध्ये उन्हाचा तडाखा हळूहळू वाढायला सुरवात

नागपूरमध्ये उन्हाचा तडाखा हळूहळू वाढायला लागला आहे. सर्व जिल्ह्यात तापमानात काहीअंशी चढ-उतार हाेत. असे असले तरी पारा सामान्यापेक्षा ३ ते ५ अंशाने अधिकच आहे. दिवसा कडक उन्हाचे चटके बसत आहेत, तर रात्री मात्र नागपूरकरांना हलकी थंडी जाणवत आहे.…

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक भागातील शेतीचे नुकसान

धामणगाव व चिखलदरा तालुक्यात गुरूवारी म्हणजेच १८ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. सायंकायपर्यंत वातावरणात गारवा असच कायम होता.चिखलदरा येथे गुरुवारी दुपारी…

पुढचे तीन दिवस ‘या’ जिल्ह्यात गाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशात आता विदर्भातही हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात आणखी तीन दिवस गारपिटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान होण्याची शक्यता…

गोंदिया जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी

गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील हरभऱ्यासह इतर रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याचे बोलले जात आहे. तर धान खरेदी केंद्रावरील धान मोठ्या प्रमाणात उघड्यावर पडून असल्यामुळे अवकाळी पावसामुळे धान…

अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

अवकाळी पावसाचा भंडारा जिल्ह्यातील अनेक भागांना फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . बुधवारी म्हणजेच १७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या सर्व भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या…

नागपुरात ‘या’ दिवशी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

येत्या १६ फेब्रुवारी आणि १७ फेब्रुवारी २०२१ रोजी विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. काही ठिकाणी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस हाेणार असल्याने शेतकऱ्यांनी शेतात असलेल्या…

नागपुरात किमान ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्याने आता हिवाळा संपला असा संपला असे वाटत असताना, निसर्गाने परत एकदा ‘यू टर्न’ घेतला आहे. दरम्यान गेल्या २४ तासात नागपूरमध्ये ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. २४ तासातच पाऱ्यामध्ये…