Browsing Category

लागवड 

खरबुज लागवड बद्दल आधुनिक माहिती

खरबुज हे सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले वेलवर्गीय फळपीक असून वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मागणी मोठ्या प्रमाणात असते. कमी खर्चात, कमी पाण्यावर व ७० ते ९० दिवसांमध्येच येणारे मधुर, गोड, स्वादिष्ट अशा या वेलवर्गीय फळपिकाची…

जाणून घ्या उन्हाळी बाजरी लागवड बद्दल संपूर्ण माहिती

उन्हाळ्यात रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्याने संरक्षित पाण्याची सोय असल्यास बाजरीपासून चांगले उत्पादन मिळवणे शक्‍य आहे. त्यासाठी योग्य नियोजन करावे. खरिपातील बाजरी पिकापासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने पीक पद्धतीत बदल करीत उन्हाळी बाजरी…

उन्हाळी भेंडी लागवड पद्धत

प्रस्तावनाउन्हाळी हंगामात घेतले जाणारे भेंडी हे महत्वाचे भाजीपाला पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच भेंडी मध्ये केरोटीन पोटॅशिअम मॅग्नेशिअम फॉलिक ऍसिड असे अनेक पौष्टीक घटक…

कोथिंबीर लागवड पद्धत

कोथिंबीरीला वर्षभर मागणी असते त्यामुळे व्यवस्थित नियोजनाने कोथिंबीर लागवड करून हमखास असा नफा मिळवता येतो. ह्या लेखामधून कोथिंबीर लागवडी बद्दल माहिती दिली गेली आहे.प्रस्तावना:कोथिंबीरीचा वापर हा घरात, हॉटेलमध्ये, लग्नसमारंभ व इतर…

करवंद लागवड पद्धत

करवंद हे एक काळ्या रंगाचे छोटे फळ आहे. करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात खूप प्रमाणात मिळतात. डोंगरकपारीत आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. कच्ची करवंदे…

शतावरीच्या लागवडीपासून कमवा अधिक नफा

शतावरी ही बहुवर्षीय वेल आहे. याला शेती शिवाय घरे आणि बागांमध्येही हे एक सुंदर वनस्पती म्हणून लावले जाते. हे औषधी वनस्पती असल्याने देखील अधिक महत्वाचे आहे. त्याची पाने अत्यंत पातळ आणि सुयांसारखी टोकदार असतात. यासह, त्याला छोटे छोटे काटे…

गुलाब लागवड पद्धत

भारताप्रमाणे जागतिक बाजारपेठेत गुलाबाचा प्रथम क्रमांक लागतो. दरवर्षी गुलाबाचे उत्पादन वाढतच आहे. विकसनशील देशात गुलाबाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. पूर्व आफ्रिकेच्या अनुकूल हवामानामुळे तेथे अत्युच्च प्रतीच्या गुलाबाची निर्मिती होते.…

आवळा लागवड पद्धत

जमीनहलकी ते मध्यमजातीकृष्णा, कांचन, चकैय्या व निलमलागवडीचे अंतर :७.० X ७.० मीटरखते :पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ते ५० किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद व २५० ग्रॅमपालाश प्रति झाड प्रति वर्ष, नत्र दोन…

उन्हाळी चवळी लागवड पद्धत

चवळी ही शेंगवर्गातील भाजी असून, महाराष्ट्रात सर्व भागातून तिची लागवड केली जाते. भाजीचे पीक म्हणून चवळीची लागवड मोठ्या शहरांच्या आसपास आणि ग्रामीण भागात मर्यादित स्वरूपात होते. कडधान्य म्हणूनसुद्धा चवळीची लागवड होते. महाराष्ट्रात जवळजवळ…