Browsing Category

लागवड 

खरीप कापुस लागवड नियोजन बद्दल जाणून घ्या…

अक्षय तृतीयेपासून पुढे पेरणीसाठी जमीन तयार करतांना कमीत कमी तीन पाळ्या दिल्या जातात. शेवटची पाळी देखील ठरलेली असते. ही पाळी दक्षिणोत्तर घातली जाते. कारण खरीपाची पेरणी ही पुर्व- पश्चिम करावयाची असते. ♦️ मराठवाडा, विदर्भ आणि आता पश्चिम…

जाणून घ्या भेंडी लागवड व व्यवस्थापन तंत्रज्ञान…

भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात आढळून येतात. महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. हवामान-…

कलिंगड पिक व्यवस्थापन बद्दल तुम्हाला माहिती आहे का ?

जमीन मध्यम काळी, पाण्याचा चांगली निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा. हवामान थंड व कोरडे हवामान कलिंगडाला मानवते. साधारणतः कडक उन्हाळा व पावसाळ्याचा काळ सोडला तर वर्षभर कलिंगड लागवड करता येते. वेलीच्या…

आधुनिक तंत्रज्ञान पध्दतीने सुर्यफुल लागवड कशी करता जाणून घ्या… 

शेती - सुर्यफुल हे महाराष्ट्रातील महत्वाचे तेलवर्गीय पिक आहे. हे पिक कमी कालावधीत येणारे असून सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येणारे पीक आहे. हे पीक पावसाचा ताण ब-याच प्रमाणात सहन करू शकते.…

बाजरीपासून तयार करा अळीनाशक सामग्री…

आपण शेतातील कीड व अळी नियंत्रणासाठी रसायनात भरपूर पैसे घालवतो. प्रामुख्याने रसायनांचा वापर हा भाजीपाला वर्गीय पिकांसाठी होतो. भाजीपाला म्हंटल कि अळीची समस्या हि फार मोठी बाब आहे. रसायन फावारलेला भाजीपाला आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक…

शेतकऱ्यांनो मार्चमध्ये करा ‘या’ पिकांची लागवड आणि मिळवा दुप्पट नफा..!

फेब्रुवारीच्या पेरणीनंतर आता मार्च महिन्यात पेरणीची वेळ आली आहे . जर शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य पेरणी केली तर त्यांनाही चांगले उत्पन्न मिळू शकते. योग्य हंगामात मागणीनुसार योग्य उत्पादन बाजारात आल्यावर शेतकर्‍यांच्या विक्रीतही वाढ होईल आणि…

वांगी किड व रोग नियंत्रणासाठी उपाय

वांग्यातील लाल कोळी नियंत्रणासाठी उपाय ●५ टक्के निंबोळी पावडर अर्काची फवारणी नियंत्रीत करावी ●२० ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे माती परीक्षणानुसार खते द्यावीत. फळ पोखरणारी अळी नियंत्रणासाठी या…

केळी लागवड व खोडवा

केळी हे सर्वांचे आवडते फळ. केळीची लागवड तशी किनार पट्टीय भागात होते. तेथील..... वातावरण अनुकुल, परंतु याची लागवड सर्वदुर होऊ लागली. विशेषता - "जळगाव ची केळी" म्हणुन नाव लौकिक मिळवला. कारण... पण तसे आहे --तापीकाठच्या पिवळया गाळाच्या मातीत…

शेतकऱ्याचा खरा मित्र गांडूळ

अनेकांना गांडूळाची शास्त्रीय माहितीच नसते.म्हणून आज खऱ्या गांडूळाची खरी शास्त्रीय माहिती . 1) पहिलं गांडूळ म्हणजे जमिनीच्या वरच्या थरावर रहाणारं एपिजीअल गांडूळ. हे गांडूळ फ़क्त जमिनीच्या प्रुष्ठभागावरचे सेंद्रिय पदार्थ खाउन टाकतं.ओला…

सुर्यफूल लागवडीची संपूर्ण माहिती

जमीन सूर्यफुल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी.आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. पूर्वमशागत जमीनीची खोल नांगरट करुन त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात.…