Browsing Category

बाजारभाव 

नाशिक येथील बाजार समितीमध्ये भाज्यांचे दर स्थिर

नाशिक येथील बाजार समितीमध्ये वांग्यांची १४० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते ४५०० असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर ३५५० रुपये राहिला.ढोबळी मिरचीची आवक १०७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ४३७५, सर्वसाधारण दर ३४४०…

परभणीमध्ये १३ लाख ७३ हजार ६२ क्विंटल कापूस खरेदी

परभणीमध्ये भारतीय कापूस महामंडच्या ७ केंद्रांवर आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या ५ केंद्रांवर आतापर्यंत ५१ हजार ७४ शेतकऱ्यांचा १३ लाख ७३ हजार ६२ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.पणन महासंघाच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी…

परभणी मार्केटमध्ये वाटाण्याची ४०० क्विंटल आवक

पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये वाटाण्याची ४०० क्विंटल आवक झाली. त्यांना सर्वसाधारण ११५० रुपये दर मिळाले. दोडक्याची १० क्विंटल आवक, तर सर्वसाधारण दर ३००० रुपये, कारल्याची १५ क्विंटल आवक, सर्वसाधारण दर ११०० रुपये, काकडीची ७०…

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्यांची आवक १२३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ५००० असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ३६०० राहिला. दोडक्याची आवक ४६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३३३५ ते ४३७५ दर मिळाला. सर्वसाधारण दर…

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्याची १६ क्विंटल आवक

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्याची १६ क्विंटल आवक झाली असल्याची माहित देण्यात आली असून दर ३००० ते ५००० व सर्वसाधारण ३००० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. मेथीची चार क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल ६०० ते ९०० व सर्वसाधारण ५०० रुपये…

दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत वाल, घेवड्याच्या दरात सुधारणा

अहमदनगरमधील  दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्यातील वाल, घेवड्याच्या दरात सुधारणा कायम असल्याचे चित्र आपल्याला पहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात घेवड्याची ६ ते आठ क्विंटलची आवक झाली असल्याची माहिती देण्यात…

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; गायीच्या दूधदरात दोन रुपयांची वाढ

राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जात असलेल्या गायीच्या दूध दरात आता २ रुपयांनी वाढ झाली आहे. डेअरीचालकांनी प्रतिलिटरल सरासरी दोन रुपयांची वाढ केली आहे. कोरोनामुळे दुधाच्या दरात घसरण होत असल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले होते. पण…

28 डिसेंबरपर्यंत राज्यात 42.79 लाख मेट्रिक टन धान खरेदी, आतापर्यंत 11.19 लाख शेतकऱ्यांनी केले धान…

रायपूर - खरीप विपणन वर्ष 2020-21 मध्ये 28 डिसेंबर 2020 पर्यंत 42 लाख 79 हजार मेट्रिक धान खरेदी करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील 11 लाख 19 हजार शेतकर्‍यांनी आधार दराने धान विक्री केली. राज्यातील मिलकर्‍यांना 13 लाख 77 हजार 410 मेट्रिक टन…

शेतकऱ्यांना दिलासा, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली

देशातील कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात कांदा निर्यातीवर बंदी आणली होती. मात्र आता केंद्राने मोठा निर्णयात कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.…

परभणी येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये दोडक्याची १० क्विंटल आवक

पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये दोडक्याची १० क्विंटल आवक होती. दोडक्याला प्रतिक्विंटल कमाल २५०० ते ३५०० रुपये, तर सरासरी ३००० रुपये दर मिळाले.गवारीची ७  क्विंटल आवक होऊन २५०० ते ४००० रुपये, तर सरासरी ३२५० रुपये दर मिळाले. चवळीची…