Browsing Category

बाजारभाव 

शेतकऱ्यांना सोलर पंपवर मिळणार अनुदान…

भारत कृषीप्रधान देश असूनही सर्वात वाईट परिस्थिती शेतकर्‍यांची आहे. अशा परिस्थितीत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारतर्फे कुसुम योजना चालविली जात आहे. ज्यामध्ये सौर ऊर्जेची जाहिरात केली जात आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना अधिकाधिक दिलासा…

कांद्याच्या दरात घट होण्याची शक्यता

गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात ऊन वाढल्याने त्याचा थेट परिणाम नवीन गरवी कांद्यावर झाला आहे. नवी मुंबई, लासलगाव, पुण्यातील मार्केटयार्डसह राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या आवारात कांद्याची आवक सुरू झाली आहे. असे असले तरी कांद्याची आवक…

लाल मिरचीचे भाव घसरण्याची शक्यता, व्यापाऱ्यांची लगबग सुरू

कळमना बाजारात गेल्या सोमवारी लाल मिरचीची २५ हजार पोती उतरली होती. मिरचीची खेप आणखीन उतरणार असल्याने मिरचीचे भाव घसरण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत. त्यामुळेच व्यापाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.भिवापुरी लाल मिरची बाजारात उतरायला लागली…

महाराष्ट्रातील विविध भागात चिंच ५००० ते १२५०० रुपये क्विंटल

जालना बाजार समितीमध्ये केवळ एकवेळ चिंचेची ४ क्‍विंटल आवक झाली. या चिंचेला ६००० ते १०००० हजार रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान दर मिळाला. चिंचेचा सरासरी दर ८ हजार रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती देण्यात आली आहे.लातूर  येथील कृषी उत्पन्न…

लागवडीचा खर्च वाढल्याने उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांना रडविले

कांदा लागवड आता अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, यावर्षी लागवडीचा खर्च वाढल्याने उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले असून आता कांद्याला काय भाव मिळणार, याची चिंता आता शेतकऱ्यांना लागली आहे. देशातून कांदयाची निर्यात सुरू राहिली,…

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोळ कांद्याची आवक स्थिर

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोळ कांद्याची आवक स्थिर राहिली. आवक ६९८३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते ३५००, तर सरासरी दर २४०० रुपये राहिला.बटाट्याची आवक ११५५२ क्विंटल, दर ७५० ते १३००, सरासरी १००० रुपये, लसणाची आवक…

गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक

गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे एक लाख, तर मेथीची ५० आणि हरभऱ्याच्या ३५ हजार जुड्या आवक झाली होती.मुळे : ३००-८००, राजगिरा : ५००-७००, चुका :…

महाराष्ट्रातील विविध भागात मेथी २५० ते ३००० रुपये शेकडा

पुणे येथील गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मेथीच्या सुमारे ८० हजार जुड्या आवक झाली होती. यावेळी शेकड्याला ४०० ते ८०० रुपये दर होता. जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात मेथीच्या सुमारे ७५ हजार जुड्यांची आवक झाली होती.…

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर स्थिर

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी मिरचीची आवक १०३ क्विंटल झाली. तिला १८७५ ते २८७५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० राहिले.बटाट्याची आवक २५९० क्विंटल झाली. त्यास ११०० ते १८५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० राहिला. लसणाची आवक…

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबीची ५ क्‍विंटल आवक

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबीची ५ क्‍विंटल आवक झाली. त्यांना सर्वसाधारण ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.३३ क्‍विंटल आवक झालेल्या , भेंडीची आवक १६ क्‍विंटल, तर सर्वसाधारण दर २००० रुपये राहिले. ३ क्‍विंटल आवक झालेल्या…