क्षयरोगाचे आव्हान- हिंगोली जिल्ह्याचा आढावा-भाग 1

हिंगोली : बहु-क्षेत्रीय आणि समुदायाद्वारे चालणाऱ्या दृष्टिकोनाचा उपयोग करून आम्ही 2025 पर्यंत टीबीचे उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय चळवळ उभारत आहोत. असे म्हणत जगात सर्वात जास्त क्षयरोगाचे रूग्ण असणाऱ्या भारताने या जीवघेण्या रोगाविरोधात…

उन्हाळ्यात द्राक्ष खाण्याचे फायदे जाणून घ्या….

द्राक्षामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बीसोबतच पोटॅशिअम आणि कॅल्शिअम मोठ्या प्रमाण आढळून येते. त्यामुळे उन्हाळ्यात द्राक्ष शरीरास अत्यंत लाभदायक आहे. याशिवाय द्राक्षांमध्ये कॅलरी, फायबर, ग्लूकोज, मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व…

तांदूळ पेजेचे फायदे तुम्हाला माहित आहे काय ? वाचा

आपण स्वतःला  निरोगी ठेवण्यासाठी बर्‍याच गोष्टींवर खूप पैसा खर्च करत असतो. परंतु दररोज आपल्या  वापरल्या जाणार्‍या स्वयंपाकघरातील काही वस्तू वापरुन आपण स्वत:ला निरोगी ठेवू शकतो. आम्ही अशा प्रकारच्या आरोग्यदायक गोष्टींबद्दल सांगणार आहोत.…

फळे व भाजी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे यंदाचे हंगाम समाधानकारक

पालघर आणि डहाणू तालुक्यात मिरचीची लागवड करण्यात येते. मिरचीचे सरासरी हेक्टरी २५ टन उत्पादन मिळाले आहे. मिरचीला बाजारात यंदा ७० ते ७५ रुपये किलो असा दर मिळाला अशी माहिती देण्यात आली आहे. या दोन तालुक्यांमध्ये सुमारे ७५० ते एक हजार हेक्टर…

कोळी बांधवांचे अर्थचक्र बिघडले, ‘या’ दोन नदीपात्रातील फळांची शेती कालबाह्य

तुमसर येथील बावनथडी, वैनगंगा या नदी पात्रात यापूर्वी उन्हाळ्यच्या दिवसात टरबूज, काकड्या, डांगरे व भाजीचे उत्पादन घेतले जात होते, परंतु गेल्या काही वर्षांपासून या नद्या वर धरण बांधल्याने नदीपात्र कोरडे पडत आहे. त्यामळे  कोळी बांधवांचे…

बळीराजासाठी ही फार महत्वाची बातमी, ‘या’ तारखेला मॉन्सून केरळमध्ये धडकणार

बळीराजासाठी ही फार महत्वाची बातमी हाती आली आहे. यंदा मॉन्सून केरळमध्ये १ जूनला धडकणार असल्याची माहिती केंद्रीय हवामान विभागानाकडून देण्यात आली आहे.१ जून पासून मॉन्सून येणार असल्याने मान्सूनपूर्व शेतीच्या कामांना आता वेग येणार. सध्या…

उन्हाळ्यात अननस खाण्याचे गुणकारी फायदे तुम्हला माहित आहे काय ?

उन्हाळ्यात आपल्या शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. मे महिन्याच्या कडक  उन्हात आपल्या रोजच्या आहारात संतुलित पदार्थांचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्यात अननस खाल्यास आपल्या शरीरास त्याच्या योग्य फायदा…

जाणून घ्या उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे लाभदायक फायदे

उन्हाळ्यात आपल्या शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे शरीराला थंडावा मिळावा यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात खरबूज हे फळ सर्वोत्तम आहे. यामध्ये पोषण तत्वे भरपूर प्रमाणात आहेत. मे महिना सुरु होताच उन्हाचा चटका…

शेतात राबलो नाही, तर रात्री चूल कशी पेटणार; धानाच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांची व्यथा

कोरोना या अजराने सर्वांना भयभीत केले असले, तरी मजुरांना घाबरू चालत नाही. आम्ही शेतात राबलो नाही, तर रात्री चूल कशी पेटणार, अशी व्यथा धानाच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांनी सांगितली आहे.सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज…

उन्हाळ्यात जांभूळ खायचे फायदे जाणून घ्या….

आपल्या आकाराने लहान परंतु जांभूळ खाण्याचे अनेक मोठे फायदे आहेत जे तुम्हला कदाचित माहित असेल. जांभूळ हे फळ मूळ दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियात आढळून येतात. जांभूळ या फळाचे शास्त्रीय नाव 'सायझिजियम क्युमिनी' आहे. जांळामध्ये रक्तातील शर्करेचे…